Established in 2016, Shripad Tours has proudly completed 10 successful years in the travel and tourism industry. Over the past decade, we have become a trusted name for delivering memorable, comfortable, and well-organized travel experiences across India. Driven by a passion for exploration and a deep commitment to customer satisfaction, Shripad Tours has catered to thousands of happy travelers—families, senior citizens, and groups, offering affordable, all-inclusive tour packages. Our tours are thoughtfully curated to combine cultural richness, natural beauty, and hassle-free travel, making every journey unforgettable. From the serene backwaters of Kerala to the majestic Himalayas, and from historic Cities to spiritual pilgrimages, Shripad Tours continues to expand its offerings with the same core values that built our foundation: integrity, reliability, and personalized service. As we celebrate 10 years of travel excellence, we thank our loyal customers and partners who have been part of this journey. We look forward to many more years of creating memories, exploring new destinations, and growing the Shripad Tours family.
With over 9 + years of experience in the tourism industry, we specialize in crafting unforgettable travel experiences tailored to every traveler’s needs. Our deep knowledge and trusted network ensure seamless journeys, from cultural tours to adventure getaways.
Join the journey where 100% of our travellers leave with smiles and unforgettable memories. Every tour is crafted with care, passion, and local expertise to ensure your perfect experience. Discover why our guests keep coming back — your adventure awaits!
Explore the beauty and diversity of over 10 + vibrant states with our expertly curated tours. From the beaches of Kerala to the mountains of Himalayas, every destination offers a unique adventure. Join us for unforgettable experiences, cultural highlights, and scenic wonders across the India.
Join over 2,000+ happy travellers who’ve explored the with us! Our unforgettable tours are crafted for comfort, adventure, and authentic experiences.
Posted on Dileep RaneTrustindex verifies that the original source of the review is Google. आमचा कर्नाटक कोस्टलचा प्रवास एक उत्कृष्ट अनुभव ठरला. विषय, निवास व्यवस्था, श्री. राजेश नाईक यांची वैयक्तिक सेवा व लक्ष या सर्व बाबतीत तो खरोखरच ‘अप्रतिम’ होता. श्री. नाईक यांनी आपली सर्व वचने पाळली आणि त्यांची पूर्तता देखील केली. या प्रवासाने आम्हाला घरी नेण्यासाठी सुंदर आठवणी दिल्या! श्रीपाद ट्रॅव्हल कंपनीची प्रगती झपाट्याने होत राहो, ही शुभेच्छा! आणि संधी मिळेल तेव्हा आम्ही तुमच्या पुढील प्रवासात सहभागी होऊ इच्छितो.Posted on Pradnya DharmadhikariTrustindex verifies that the original source of the review is Google. Namaskar Shripad Tours ( Mr. Rajesh Naik) Regarding our coastal Karnataka trip 3-10 August 2025🙏🏽. You had rightly said that if you attend our one tour, you would frequently join forthcoming tours also. All the arrangements were at its place, with an homely feeling. Sightseeing was timely completed, Food and Hotels were much ahead than our expectations. Even Special attention was given by Mr. Subodh Joshi, to us. 🙏🏽 Looking ahead for such more off - beat tourists destinations 👌🏽😊Posted on Vijay JamdarTrustindex verifies that the original source of the review is Google. श्रीयुत राजेश नाईक यांनी " श्रीपाद टूर्स "मार्फत आयोजित केलेली " कोस्टल कर्नाटक सहल " अतिशय अविस्मरणीय आणि आनंददायी होती . तीन ऑगस्ट 2025, रोजी सुरु झालेली ही आनंदयात्रा 20 ऑगस्ट, 2025 रोजी सफळ संपूर्ण झाली. अतिशय नेटके आयोजन असल्याने प्रवास ही सुखकर झाला. श्रावणातील या टूर मध्ये महादेवाला केंद्र स्थानी ठेवल्याने श्रावण मासातील व्रते, पूजा, दर्शन मात्रे आत्मिक सामाधान ही झाले. पंच महादेव सह श्री गणेश, अन्नपूर्णा देवी, दुर्गा देवी, महालक्ष्मी सहित सर्व मंदिरांचे अप्रतिम बांधकाम, त्यांचे राखलेले पावित्र, देखभाल आणि नयनरम्य परिसर यांनी मन हरखून गेले. विविध बाग बगीचे, स्वच्छ सागर किनारे, यांचे सुशोभीकरण कौतुकास्पद आहे. श्री राजेश यांनी प्रत्येक ठिकाणाची माहिती, महत्व आणि आख्यायिका सांगितल्या. या बरोबर श्री राजेश यानी आपल्या टूर परिवाराची योग्य काळजी घेतली. उत्तम राहण्याची सुविधा, नास्ता, जेवणात विविधता, स्वातंत्र्य दिले. स्थानिक पदार्थांची ओळख देऊन आग्रह केला. गायकाना प्रोत्साहित केले, कवींना व्यासपीठ दिले. ही पारिवारिक टूर सभासदांच्या उत्साही सहकार्याने अतिशय आनंदी आणि अविस्मरणीय खेळीमेळीत पार पडली. धन्यवाद. मित्रो !Posted on Kiran HajareTrustindex verifies that the original source of the review is Google. आमचा कर्नाटक कोस्टलचा प्रवास खरोखरच अविस्मरणीय ठरला! 🌊🌴 समुद्रकिनारीचे नयनरम्य दृश्य, तिथली ताजी हवा आणि प्रत्येक ठिकाणचा खास आकर्षण यामुळे हा प्रवास मनाला भिडला. सर्वात मोठे आभार श्रीपाद टूर्सचे राजेश नाईक यांना — त्यांच्या अचूक नियोजनामुळे आणि उत्कृष्ट व्यवस्थेमुळे प्रवास अगदी सुरळीत पार पडला. त्यात सुबोधची देखील उत्तम साथ होती. या व्यवस्थापनाने आम्ही इतके प्रभावित झालो की, पुढील ट्रिपला आम्ही व आमचे मित्र नक्की सहभागी होणार! श्रीपाद टूर्सला पुढील प्रवासांसाठी खूप शुभेच्छा — त्यांच्या प्रत्येक सफरीला पर्यटकांचा भरभरून प्रतिसाद मिळत राहो. या प्रवासात पाहिलेली सर्व देवळं अतिशय सुंदर आणि प्रसन्न वातावरणाने भरलेली होती. मंदिरातील शांतता, सुंदर शिल्पकला आणि तिथला अध्यात्मिक स्पर्श — हे सगळं मनात कायमचं घर करून गेलं. आणि हो — आपल्या आण्णा संत यांच्या सहवासामुळे ही ट्रिप आणखी खास झाली. त्यांच्या कविता, गजल आणि गाण्यांनी बसमधलं वातावरण नेहमीच रंगतदार ठेवलं. वेळ कसा गेला तेच कळलं नाही, कारण प्रत्येक क्षणात आनंद भरलेला होता. 🎶📜 सर्व सहप्रवाशांचे मनापासून आभार. काही चूक-भूल झाली असल्यास कृपया माफ करावी — आणि ती समुद्राच्या लाटांसोबत वाहून जाऊ दे. 🌊😉Posted on Vivek MoreTrustindex verifies that the original source of the review is Google. From 4th Aug to 9th Aug. 2025 we did the Coastal Karnataka tour through Shripad Tours. On the first day, during the train journey itself we experienced the hospitality of Shri Rajesh Naik, the owner of the Shripad Tours. The next seven days were like a family picnic. During the tour Shri Naik ensured we were provided the best Hotels in Mangalore, Udupi, Murdeshwar, Kumta and Karwar and also enjoyed the delicious foods available in the town. As regards the Coastal Karnataka tour, any person who enjoys the Nature, beautiful beaches and wants to have a look at magnificent Hindu temples in Karnataka should opt for this tour and only through Shripad Tours.Posted on Neelam ShahTrustindex verifies that the original source of the review is Google. Shripad travels, are very professional. I sent my 60 year old mom with them and she had zero complains. The food & travel arrangements were spot on . Rajesh Ji had suggestions for each eatery place they stopped and took extra care in terms of internal transfers.Posted on Rajendra DagaTrustindex verifies that the original source of the review is Google. Enjoyed spiritual tour to Pithapur, Srisailam and Kuravpuram which was meticulously arranged by Shripad Tours. The tour planning, logistic and food arrangements were superb. Caring and helping team consisting of Mr Rajesh Naik and Mr Subodh Joshi was very attentive and helpful throughout the Tour. Shripad Tours not only fulfilled the promises but offered more than the promised.Posted on Sujata KalantriTrustindex verifies that the original source of the review is Google. 🌟 सप्रेम नमस्कार 🌟 🙏 राजेश भाऊ – श्रीपाद टूर्स 🙏 🙌 आमच्या संपूर्ण कुटुंबाच्यावतीने आपल्याला शतशः धन्यवाद! नाशिक ते पिठापूर – श्रीशैलम देवदर्शनाची पवित्र यात्रा 🛕 श्रीपाद टूर्स 🚐 मार्फत अविस्मरणीय ठरली 💫 ✨ खास कारणं जी अनुभवली: ✅ वेळेवर गाड्या, एकदम सोयीस्कर 🚐 ✅ बॅग उचलायची वेळसुद्धा आली नाही 🎒 ✅ हॉटेल्स 👌 – स्वच्छ, सुंदर, आरामदायक 🏨 ✅ जेवण 🍛 – चवदार आणि घरगुती ✅ कुठलीही अडचण आली तरी राजेश भाऊ 😊 हसत सॉल्व करत ✅ स्वतः तुमची उपस्थिती – एक आपुलकीची भावना 💖 ✅ आणि जोशी सर 🙏 – मन लावून सेवा करत होते, सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य ठेवले 😄 💥 सात दिवस कसे गेले हेच कळलं नाही! यापुढे कुठलीही यात्रा 🧳 करायची असेल तर 🎯 आमचा पहिला पर्याय – श्रीपाद टूर्स आणि सर्वांना आम्ही सांगणारच – 👉 "एकदा श्रीपाद टूर्ससोबत नक्की जा, प्रवास नव्हे तर अनुभव मिळेल!" 🖊️ – सुजाता कलंत्री, सिन्नर 🎉 चार हसमुख ओळी खास तुमच्यासाठी: 🎉 > 😄 राजेश भाऊंची टूर म्हणजे हसत-खिदळत धमाल, 🍽️ जेवण, हॉटेल्स आणि प्रवास – एकदम कमाल! 🗣️ "कसलं भारी मॅनेजमेंट!" असं प्रत्येकानं म्हटलं, 🚌 श्रीपाद टूर्सने आमचं मन अगदी जिंकलं!Posted on DNYANESHWAR BAVISKARTrustindex verifies that the original source of the review is Google. पिठापूर श्रीसैलम् आणी kuravpur देवदर्शन सहली मध्ये सुंदर व्यवस्था नियोजन उत्कृष्ट भोजन व्यवस्था आणी वयक्तिक कालजी घेतली जाते घरातली व्यक्ती असावी असे वाटते. पुढच्या सर्व सहली श्रीपाद ट्रॅव्हल्स कडूनच करू या. राजेश आणी सुबोध दोघांनाही खूप खूप धन्यवाद. ज्ञानेश्वर बाविस्कर भारती बाविस्कर नाशिकPosted on Vanjakshi KabbinadTrustindex verifies that the original source of the review is Google.